|| गणपती बाप्पा मोरया ||
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील रेणुका परिवाराचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्व प्राथमिक शाळेत श्री गणेशाची स्थापना केली. बाप्पाचा आवडता मोदक, त्यातील पाच पदार्थांनी तयार होणारे पंचखाद्य आणि आपले कुटुंबाशी असलेले एकरूप नाते यांना जोड देणारी आरास करण्यात आली.

