प्रवेश

म ए सो पूर्व प्राथमिक शाळा सदाशिव पेठ पुणे -३०

सन २०२६ – २७ प्रवेशाबाबत

वयोमर्यादा – दिनांक ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत

  • ३ वर्ष पूर्ण- खेळवाडी गट
  • ४ वर्ष पूर्ण – लहान गट
  • ५ वर्ष पूर्ण – मोठा गट

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे –
१) पाल्याची जन्मदाखला झेरॉक्स प्रत
२) पाल्याची आधारकार्ड झेरॉक्स प्रत

अधिक माहितीसाठी संपर्क:
म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेचे कार्यालय
फोन नं: ०२०२४४८२५५७, ८३०८३४५२०९

Scroll to Top