पायाभूत सुविधा

स्वतंत्र व प्रशस्त इमारत

शाळेची पूर्व प्राथमिक विभागाची स्वतंत्र व प्रशस्त अशी दुमजली इमारत आहे.

वर्गखोल्या

शाळेत एकूण १४ प्रशस्त अशा शैक्षणिक साधने असलेल्या वर्गखोल्या आहेत. तसेच प्रत्येक वर्गासाठी १ शिक्षक आणि १ सेवक असा स्टाफ आहे

प्रशस्त अंगण

शाळेत मुलांना खेळासाठी स्वतंत्र व प्रशस्त असे मोठे अंगण आहे.

पिण्याचे पाणी

मुलांना शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

स्वच्छतागृह

मुलांसाठी स्वतंत्र अशी एकूण चार स्वच्छतागृह आहेत.

बाग

मुलांना खेळण्यासाठी शाळेची स्वतंत्र बाग आहे.

सुरक्षितता

शाळा भरल्यावर मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेचे गेट बंद केले जाते. त्यानंतर विद्यार्थी शिक्षक व सेवकांच्या देखरेखीखाली असतात. शाळेत ठिकठिकाणी सी.सी टीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत तसेच अग्निशामक यंत्रणा आहे. आपत्ती व्यवस्थापन कार्यरत आहे. मुलांना एखादी छोटीशी दुखापत झाल्यास तात्काळ उपचार म्हणून शाळेत प्रथमोपचार पेटीची सोय आहे.

Scroll to Top