होम पेज-old

म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळा

स्थापना – १८ जून १९७९.
१६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या ज्ञानवृक्षाची शाखा

आमच्याबद्दल   प्रवेश

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो)

राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमा पासून विविध कलांच्या प्रशिक्षणापर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्रविस्तारले आहे.
पुढे वाचा →

शाळेचा इतिहास

शाळेची स्थापना- १८ जून १९७९. १८९६ जानेवारी मध्ये “पुणे नेटिव्ह इन्स्टिट्युशन -मराठी शाळा” या नावाने शाळेची स्थापना झाली.तेव्हा शाळेचे पहिले मुख्या. मा.श्री.क्षीरसागर होते व त्यांच्या सोबत ८ शिक्षकांचा स्टाफ होता.

४४ वर्षे पूर्ण झालेली आणि बालगोपाळासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत व वर्गखोल्या खेळण्यासाठी सुरक्षित अंगण असलेली महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीची पूर्व प्राथमिक शाळा. लहानपणापासून मुलांना इंग्रजीची गोडी लागावी यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य वर्ग आणि सेमी इंग्रजी. १ ली पासून सेमी इंग्रजीमध्ये प्रवेश तसेच १० वी पर्यंत शाळा.

मुलांसाठी संस्कारक्षम वातावरण असलेली शाळा. प्रार्थना, श्लोक, गाणी, गोष्टी या माध्यमांचा वापर करून मुलांवर संस्कार केले जातात.

अधिक जाणून घ्या

फोटो गॅलरी

Photo Gallery

Visit Gallery Page

मुख्याध्यापकांचे मनोगत सौ मेधा दाते

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हि पुण्यातील १६३ वर्ष अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करणारी एक नामवंत जुनी शिक्षणसंस्था आहे…

मुख्याध्यापकांचे डेस्क

शाळेतील विविध उपक्रम

भाषा विकास, शारीरिक विकास, हस्तकला – चित्रकला, गणनपूर्व संकल्पना व गणित, स्वच्छता व स्वावलंबन, उच्चारांची समस्यापूर्ती आणि भाषाविकास…

शाळेतील उपक्रम

आमच्याशी कनेक्ट व्हा

भेटीचे तास
सोम – शनि: सकाळी 10 ते दुपारी 12

पत्ता
म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळा
सदाशिव पेठ, पुणे -३०

दूरध्वनी
फोन नं: ०२०२४४८२५५७, ८८८८०६३७४४

ईमेल
hm.ppsp@mesune.in


क्रीडासप्ताह

चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आणि सोशल मिडिया पासून परावृत्त होऊन …. खेळाची आवड निर्माण व्हावी, शारीरिक विकास व्हावा आणि मित्रांबरोबर खेळाचा मनसोक्त आनंद घेता यावा, यासाठी शाळेत क्रीडासप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

This will close in 20 seconds

Scroll to Top