इ. स. १९७९ ते १९९१ पर्यंत मा. सौ. शैलजा लिमये यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळला.
इ. स. १९९१ ते १९९२ पर्यंत मा. श्रीमती. उमा केळकर मुख्याध्यापक पदी काम केले.
इ. स. १९९३ पासून २००३ पर्यंत मा. श्रीमती. स्वाती फडणीस यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार साभाळला.
२००४ ते मार्च २०१० पर्यंत मा. श्रीमती. शुभदा उकिडवे शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या.
एप्रिल २०१० ते सप्टेंबर २०१० पर्यंत मा. श्रीमती. अंजली दिवाकर शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या.
ऑक्टोबर २०१० पासून ते आजपर्यंत मा. श्रीमती. मेधा दाते शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम पहात आहेत.
